तुमचा व्यवसाय तुमच्या शिवाय ऑटो-पायलटवर चालवण्याची कला शिका!
तुम्ही नोकरी सोडून व्यवसाय निवडला, कारण तुम्हाला हे ३ स्वातंत्र्य हवी होती:
पण आज १२-१४ तास काम करूनही, जर तुमचा व्यवसाय तुमच्या शिवाय चालत नसेल... तर माफ करा, तुम्ही उद्योग नाही, तुम्ही स्वयं-रोजगार करताय.
श्री विनोद मेस्त्री आणि श्री अतिश अविनाश कुलकर्णी हे “आय लीड ट्रेनिंग्स अँड कन्सल्टिंग”चे संस्थापक, प्रेरणादायी वक्ते व अनुभवी सॉफ्ट-स्किल ट्रेनर्स आहेत. त्यांनी आजवर २ लाखांहून अधिक लोकांना विविध कार्यशाळांमधून मार्गदर्शन केले आहे. महाराष्ट्रातील अनेक पोलीस विभागांतील १७,०००हून अधिक अधिकाऱ्यांना तसेच सेंट्रल व वेस्टर्न रेल्वे, सह्याद्री फार्म, येस बँक, ATOS, EVIDEN, बोरोसिल, MSEB, BARC, RCF, ONGC यांसारख्या प्रतिष्ठित कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे।
ते विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत आणि उद्योजकांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांसाठी मार्गदर्शन करतात. हजारो उद्योजकांच्या व्यवसायात सिस्टीम आणि प्रोसेस सेट करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विनोद मेस्त्री हे “मला शिवाजी व्हायचंय!” या पुस्तकाचे लेखक असून अतिश कुलकर्णी यांनी “जिजाऊंची पालकनीती” लिहिले आहे. दोघांच्या मुलाखती विविध FM वाहिन्यांवर प्रसारित झाल्या आहेत. विनोद यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, तर अतिश यांना “आदर्श डोंबिवलीकर” पुरस्काराने गौरविण्यात आले आहे।
तुमचा व्यवसाय ऑटो-पायलटवर नेण्याचे ब्लूप्रिंट
व्यवसायाची सिस्टीम स्वतः तयार करण्यासाठी मार्गदर्शन
टीम आणि प्रोसेस तयार करण्यासाठी रेडीमेड साधने (Ready-made Tools)
मास्टर क्लासमध्ये सहभागी झाल्याबद्दल अधिकृत प्रमाणपत्र
तुम्हाला प्रत्यक्ष बिझनेसमध्ये उपयोगी पडणाऱ्या ॲडिशनल बोनसची घोषणा वर्कशॉपमध्ये केली जाईल
उद्योग ही मुळातच आपल्या शिवाय चालणारी यंत्रणा आहे. या कार्यशाळेत तुम्ही शिकाल:
तुमच्या व्यवसायाचा भक्कम पाया कसा तयार करायचा
तुमच्या व्हिजनला (Vision) साजेशी टीम आणि कल्चर कसे बनवायचे
तुमच्यासाठी काम करणारी नाही, तर तुमच्यासोबत वाढणारी 'A-Player' टीम कशी निवडायची
तुमचे काम सोपे करणाऱ्या आणि व्यवसाय ऑटो-पायलटवर नेणाऱ्या सिस्टीम्स (SOPs) कशा बनवायच्या
एका शाखेवरून अनेक शाखा किंवा फ्रँचायझीपर्यंत (Franchise) विस्तारावर कसे काम करायचे
स्वतःला व्यवसायातून मोकळे करून खऱ्या 'उद्योगपती' प्रमाणे जीवन कसे जगायचे
"या मास्टर क्लासने माझा व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. मी सिस्टीम्स बनवायला सुरुवात केली आहे आणि आता मला स्वतःसाठी वेळ मिळतोय"
"मला वाटायचं की सगळं काम मीच केलं पाहिजे. पण 'टीम बिल्डिंग' आणि 'कल्चर' वरचं सेशन अप्रतिम होतं. माझ्या टीमची उत्पादकता (productivity) वाढली आहे"
"सिस्टीमशिवाय उद्योग चालवणे म्हणजे स्वतःला कामात गुंतवून ठेवणे. या क्लासमुळे माझ्या डोळ्यांत अंजन पडले. आता मी उद्योजक म्हणून काम करत आहे"
"माझे अनेक प्रश्न या वर्कशॉपमध्ये क्लिअर झाले. ट्रेनरचा अनुभव आणि उदाहरणे खूपच प्रभावी होती. मी सिस्टीम बनवण्याचे काम सुरू केले आहे"
A: "सहभागी व्हा" या बटणवर क्लिक करून आपण आमच्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सहभागी होऊ शकता. या ग्रुपमध्ये तुम्हाला वर्कशॉपची Zoom लिंक आणि पुढील माहिती मिळेल.
A: नाही. हा मास्टर क्लास एक **लाईव्ह** आणि **इंटरॲक्टिव्ह** वर्कशॉप आहे. जास्तीत जास्त परिणाम मिळवण्यासाठी थेट उपस्थिती आवश्यक आहे. त्यामुळे रेकॉर्डिंग उपलब्ध नाही.
A: हा मास्टर क्लास **पूर्णपणे लाईव्ह** आहे. वेबिनार अंती तुमचे प्रश्न थेट विचारण्यासाठी तुम्हाला संधी मिळेल.
A: सर्व स्वयं-रोजगार करणारे उद्योजक, ज्यांना १२-१४ तास काम करूनही आपल्या व्यवसायात वेळ, पैसा आणि विचारांचे स्वातंत्र्य मिळत नाहीये, त्यांनी अवश्य सहभागी व्हावे.
मला माहित आहे की या कार्यशाळेचा तुम्हाला जबरदस्त फायदा होणार आहे. आपला उद्योग आपल्या शिवाय कसा चालेल या यंत्रणेवर काम करण्यासाठी, आताच रजिस्टर करा.
फक्त पहिल्या १०० उद्योजकांसाठी!
येथे वेबिनारसाठी सहभागी व्हा.